लाडकी बहीण योजनेतून 9 लाख महिला झाल्या अपात्र ; पहा यादीत नाव
आपण आज एक महत्वाची गोष्ट पाहणार आहोत. राज्यात “लाडकी बहीण योजना” चालू आहे. या योजनेतून काही महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. पण आता एक मोठी बातमी आली आहे. जवळपास ९ लाख महिलांचे अर्ज सरकारने बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाचे अर्ज रद्द होणार? सरकारने सांगितले आहे की अनेक महिलांचे अर्ज आता तपासले जात आहेत. ही … Read more