या दिवशी खात्यात जमा होणार लाडकी बहिण योजनेचा १०वा हप्ता; यादीत नाव पहा
महाराष्ट्रातील महिलांसाठी एक खूप चांगली बातमी आहे. सरकारने सुरू केलेल्या “माझी लाडकी बहिण योजना” या योजनेतून लवकरच दहावा हप्ता म्हणजेच 10व्या वेळचा पैसे देण्यात येणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना थोडीशी आर्थिक मदत देणे, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील. आत्तापर्यंत 9 वेळा महिलांच्या खात्यात पैसे पाठवले गेले आहेत. आता 10वे पैसे एप्रिल … Read more