PM किसान योजने चा 20 वा हप्ता या दिवशी जमा होईल; यादीत नाव पहा
PM किसान योजना ही सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक खास मदतीची योजना आहे. या योजनेत सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे टाकते. एकूण वर्षाला शेतकऱ्याला ₹6,000 रुपये मिळतात. हे पैसे तीन भागात दिले जातात. म्हणजे दर 4 महिन्यांनी ₹2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतात. हे पैसे शेतकऱ्यांना खते, बियाणे किंवा घरखर्चासाठी उपयोगी पडतात. 19वा हप्ता कधी … Read more