या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचा हप्ता ; यादीत नाव पहा
केंद्र सरकारची PM किसान योजना चालू आहे. या योजनेत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे दिले जातात. या योजनेचा १९वा हप्ता नुकताच खात्यात जमा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही पैसे मिळाले आहेत. आता सगळ्यांचे लक्ष आहे महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याकडे. राज्यातील जवळपास ९१ लाख शेतकरी या हप्त्याची वाट पाहत आहेत. … Read more