लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी झाली जाहीर, लिस्ट मध्ये नाव चेक करा
महिलांना सरकारकडून दर महिन्याला पैसे महाराष्ट्र सरकारने “माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्यातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. फेब्रुवारी महिन्याचे पैसे म्हणजे ८वा हप्ता, ७ मार्च रोजी बँकेत जमा झाले. हे पैसे महिला दिनाच्या आधी दिले गेले. मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार? खूप महिलांना प्रश्न होता की, मार्च महिन्याचे १५०० … Read more