आज सोन्याच्या एवढ्या रुपयांची घसरण, पहा आजचे दर
सोन्याचे दर कसे वाढले?गेल्या काही महिन्यांपासून सोन्याची किंमत सतत वाढत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹1090 ने वाढली आहे. 22 कॅरेट सोनं ₹1000 ने महागलं आहे. सध्याचा दर काय आहे?9 मार्च 2025 रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा दर ₹87,860 प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, ठाणे आणि जळगाव या … Read more