आज लागणार दहावीचा निकाल असा पहा निकाल
आज मंगळवार, दिनांक 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हा निकाल जाहीर करणार आहे. सगळ्या मुलांना हा निकाल सर्वात आधी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर बघता येणार आहे. दहावीचा टप्पा महत्त्वाचा का असतो? दहावीची परीक्षा ही आपल्या अभ्यासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण जर कोणी … Read more