पंजाबराव डख यांचा मोठा दावा! ‘या’ तारखांना कोसळणार मुसळधार पाऊस – तुमचा जिल्हा आहे का यादीत?
राज्यात सध्या हवामानात मोठा बदल होत आहे. काही दिवसांपूर्वी अनेक ठिकाणी फारसा पाऊस झाला नव्हता. काही भागांत फक्त थोड्याशा सरी आल्या, आणि काही ठिकाणी अजूनही पाऊस नाहीच झाला. पण आता हवामान अभ्यास करणारे पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे की, पुढचे काही दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे. 10 जूनपासून पावसाची सुरुवात होईल आणि 20 जूनपर्यंत … Read more